एखादी व्यक्ती जेव्हा श्रीगुरुदेवदत्त।'हा नामजप करते,
तेव्हा तो तिच्या पूर्वजांपैकी कोणाला सर्वाधिक लाभदायक ठरतो ?
एखादी व्यक्ती `श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप करते, तेव्हा `आपल्याला पुढील गती मिळावी', अशी तीव्र तळमळ असलेल्या तिच्या पूर्वजाला या नामजपाचा सर्वाधिक लाभ होतो.
`असे जर आहे, तर बहुतांश पूर्वज नामजप करणार्या वारसदारालाच लक्ष्य का करतील', असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. याचे उत्तर असे आहे - `स्वत:ची आध्यात्मिक प्रगती व्हावी', अशी इच्छा असणारे पूर्वज साधना करणार्या वारसदारांकडून साहाय्य घेतात आणि ज्या पूर्वजांच्या अतृप्त इच्छा भौतिक विषयांशी निगडित असतात (खाणे-पिणे आदी), ते पूर्वज त्याच प्रकारच्या वासना असणार्या वारसदारांकडून साहाय्य घेतात.
दत्त शिखराचा राजा । त्यासी नमस्कार माझा ।
दत्त शिखरा वरुनी येतो । यात्रा सांभाळुनी नेतो ।
दत्तु पूजावा अखंड । सर्व सोडावे पाखंड ।
दत्त पुजावा नेमाचा । फेरा चुकेल यमाचा ।
दत्त माझे माय बाप । चुकेल चौर्यांशीची खेप ।
दत्त माझे माता पिता । कुळ उद्धारील आता ।
एका जर्नादनी श्री दत्त । भवसागर करील मुक्त ।
Guestbook
Date: 13/04/2013
By: MAHENDRABHAI,,,
Subject: एखादी व्यक्ती जेव्हा श्रीगुरुदेवदत्त।'हा नामजप करते,
Date: 12/04/2013
By: MAHENDRABHAI,,,
Subject: WEB SITE,,,,,,,,,
"JAY SHRI KRISHNAA",,,,,,,,,,,,,,,
VERY CREATIVE MIND,WEB SIDE,,,,,,,,,,,,,,,,,,,
MR. MAHENRABHAI GANDHI,,,,,,,,,
Date: 13/04/2013
By: sanju
Subject: Re: WEB SITE,,,,,,,,,
JAY SHRI KRISHNA,,,,,,,,,,,,,,,
THANKS,,,,,,,,,,,,,
YOU ARE A GREAT,,,,,,,,,,SOCIAL WORKER,,,,,,,,,,,,,,
Date: 12/04/2013
By: sanju
Subject: DATTA WEB SITE,,,,,,,
VERY GOOD WEB SITE OF DATTA,KRUPA,,,,,,,
Items: 1 - 5 of 5