History of project

" असे असावे घर" ,,,,,,,,,,,,,,,,,

" थोर माणसे - घराच्या भिंती आहेत,
सुख हे घराचे छत आहे,
माणुसकी हि घराची तिजोरी आहे,
गोड शब्द हि घरातील धन दौलत आहे,
शांतता हि घरातील " जय जय गुरुदेव दत्ता, अत्री अनुसये सुता,"
लक्ष्मी आहे,
आत्मविश्वास हे घराचे देवस्तान आहे,
पैसा  हा घराचा पाहुणा आहे,
गर्विष्ठपणा   हा घराचा वैरी आहे,
अहंकार हा घराचा विनाश आहे,
"श्री गुरु देव दत्ता, "श्री गुरु देव दत्ता, "श्री गुरु देव दत्ता, "श्री संजुदादा पवार,सातारा,

 

" थोर माणसे - घराच्या भिंती आहेत,
सुख हे घराचे छत आहे,
माणुसकी हि घराची तिजोरी आहे,
गोड शब्द हि घरातील धन दौलत आहे,
शांतता हि घरातील " जय जय गुरुदेव दत्ता, अत्री अनुसये सुता,"
लक्ष्मी आहे,
आत्मविश्वास हे घराचे देवस्तान आहे,
पैसा  हा घराचा पाहुणा आहे,
गर्विष्ठपणा   हा घराचा वैरी आहे,
अहंकार हा घराचा विनाश आहे,

 मंदिरात जातांना खालील सात गोष्टी अवश्य संभाळाव्या -

- मंदिरात जातांना चमड्याच्या वस्तू घेवून जाउ नयेत.

- मंदिराच्या आवारात चप्पल-बुट घालून जाउ नये. चप्पल बुट काढतांना ते देवाच्या डाव्या बाजुला काढावीत.

- मंदिरात जाण्यापूर्वी पहिले पाय धुवावे.

- मंदिरात प्रवेश करतांना गरूडध्वजाला नमस्कार करावा.

- हातात पाणी घेवून अपवित्र:पवित्र असे तीन वेळेस म्हणते संपूर्ण शरीरावर तीन वेळेस पाणी शिंपडावे.

- मंदिरात जातांना डोके कपडा ठेवावा. पुरूषांना डोक्यावर रूमाल आणि बायकांनी डोक्यावर पदर घ्यावा.

- देवाचे दर्शन  नेहमी बसूनच घ्यावे.

 

 

"श्री गुरु देव दत्ता, "श्री गुरु देव दत्ता, "श्री गुरु देव दत्ता, "श्री संजुदादा पवार,सातारा,